(Assam Rifles) आसम राइफल्स मध्ये 131 जागांसाठी भरती


अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :
 26 जुलै 2021

पदाचे नाव :  रायफलमन (GD) व रायफल वूमन (GD) - खेळाडू

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता : 
  • 10 वी उत्तीर्ण + आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप सहभाग किंवा समतुल्य
अधिकृत स्त्रोत : www.mpsconline.co.in

जाहिरातीमधील विस्तृत माहिती जाणून घेण्याकरिता 'अधिकृत संपूर्ण जाहिरात वाचा' वर क्लिक करा.

एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी मराठी 2021 मध्ये सर्व ताज्या चालू घडामोडी (बातम्या) मिळवा. चालु घडामोडी 2021 (बातम्या) येथे दररोज एमपीएससी राज्यसेवा, तलाठी, पोलिस, पीएसआय, एसटीआय, झेडपी भरती 2021 साठी प्रकाशित होत आहे. परीक्षेच्या दृष्टीकोनातून मराठी चालू घडामोडी (बातम्या) सर्वात उपयुक्त आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून चालू घडामोडी (बातम्या) आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.