(CAD Pulgaon) केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव येथे विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती


अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :
 24 जुलै 2021

पदाचे नाव : 

  • ज्युनियर ऑफिस असिस्टंट
  • फायरमन
  • ट्रेड्समन मेट
  • व्हेईकल मेकॅनिक
  • टेलर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

शैक्षणिक पात्रता : 
  • 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
  • 10 वी उत्तीर्ण व शारीरिक पात्रता
  • 10 वी उत्तीर्ण 
  • 10 वी उत्तीर्ण + ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण
  • 10 वी उत्तीर्ण + ITI (टेलर) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण

अधिकृत स्त्रोत : www.mpsconline.co.in

जाहिरातीमधील विस्तृत माहिती जाणून घेण्याकरिता 'अधिकृत संपूर्ण जाहिरात वाचा' वर क्लिक करा.

एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी मराठी 2021 मध्ये सर्व ताज्या चालू घडामोडी (बातम्या) मिळवा. चालु घडामोडी 2021 (बातम्या) येथे दररोज एमपीएससी राज्यसेवा, तलाठी, पोलिस, पीएसआय, एसटीआय, झेडपी भरती 2021 साठी प्रकाशित होत आहे. परीक्षेच्या दृष्टीकोनातून मराठी चालू घडामोडी (बातम्या) सर्वात उपयुक्त आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून चालू घडामोडी (बातम्या) आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.