(NABCONS) नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये विविध 86 जागांसाठी भरती

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 10 जुलै 2021

पदाचे नाव : 

  • सिनियर लेवल कन्सल्टन्स
  • मिडल लेवल कन्सल्टन्स
  • इनुमेरटर्स 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता : 
  • कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान + 02 ते 04 वर्षे अनुभव 
  • कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान + 01 ते 02 वर्षे अनुभव 
  • कोणत्याही शाखेतील पदवी + 01 ते 02 वर्षे अनुभव 
अधिकृत स्त्रोत : www.mpsconline.co.in

जाहिरातीमधील विस्तृत माहिती जाणून घेण्याकरिता 'अधिकृत संपूर्ण जाहिरात वाचा' वर क्लिक करा.

एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी मराठी 2021 मध्ये सर्व ताज्या चालू घडामोडी (बातम्या) मिळवा. चालु घडामोडी 2021 (बातम्या) येथे दररोज एमपीएससी राज्यसेवा, तलाठी, पोलिस, पीएसआय, एसटीआय, झेडपी भरती 2021 साठी प्रकाशित होत आहे. परीक्षेच्या दृष्टीकोनातून मराठी चालू घडामोडी (बातम्या) सर्वात उपयुक्त आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून चालू घडामोडी (बातम्या) आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.