Home / About Us

About Us

प्रिय मित्रांनो,

महा नोकरी ही सरकारी नोकरी विषयी माहिती देणारी मोफत सेवा आहे, ह्या सेवेचे एकच उद्देश्य आहे आणि ते म्हणजे सर्व गरजू लोकांपर्यंत सरकारी नोकरी विषयी माहिती पोचवणे. महा नोकरी ह्या वेबसाइट वर तुम्हाला सर्वप्रकारच्या राज्य सरकारी, केंद्र सरकारी, निम सरकारी नोकरांविषयी माहिती रोज अपडेटेड स्वरूपात उपलब्ध राहील. आम्ही आमच्या वेबसाइट वर रोज नवीन नोकऱ्यांची माहिती उपडते करत असतो. मित्रांनो ह्याशिवाय तुम्हाला परीक्षा प्रवेश पात्र, अभ्यासक्रम, निकाल व ओंलीने सराव परीक्षा ह्या सर्व सुविधांचा तुम्ही लाभ गहू शकता. मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्या सर्व माहितीचा लाभ घाव्या व ही माहिती तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा तुम्ही ही माहिती तुमच्या फेसबुक व व्हाट्सअँप वर पण शेअर करा जेणे करून सर्व गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल व सर्वांना ह्या माहितीचा लाभ घेता येइल

मित्रांनो मी जी माहिती महानोकरी वेबसाइट वर उपलब्ध करून देतो त्या माहितीची पूर्ण शहानिशा केल्यावरच ती माहिती वेबसाइट वर लोड करण्यात येते. ही माहिती मी स्वतः शहानिशा करतो व मग मचकूर लिहण्यात येतो ही माहिती कोणत्याही इतर वेबसाइट वरून कॉपी करण्यात येत नाही

Dear Readers,

Today on 23rd March 2017, I would like to offer a first look of my official website Mahanaukri.co.in on which I have been working on from last few months.

The purpose behind starting this website is to provide all the latest information on Government & Private Jobs in Maharashtra this website also provides information about Latest central Government Jobs, railway jobs, Indian Army Jobs, Indian Navy Jobs, Maharashtra Government Jobs, Bank Jobs and many more categories of Jobs. There is a special section on the website called JOBS BY CATEGORY in which candidates can find all types of Jobs according to their Qualification and can also Download the Application form and Directly Apply online through the apply online link given on the website Apart from all the Job related information candidates can also Get latest Information on Recruitment Exam Results, syllabus, Hall-Tickets, Mock Tests and Much More

This brings me to the conclusion of my introduction post. I would request the readers to go through the website and have a look at the various categories and posts and regularly visit the site for all the latest information regard Government & Private Jobs in Maharashtra

 

Mahanaukri.co.in

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *