Jilha Hospital Wardha Recruitment 2018 : जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय वर्धा येथे विविध पदांची भरती

Jilha Hospital Wardha Recruitment 2018

जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय वर्धा येथे विविध पदांची भरती

Recruitment in Jilha Hospital Wardha for the post of ANM & GNMTraining. Details of the latest Wardha General Hospital Recruitment, Samanya Rugnalay Wardha Recruitment 2018, General Hospital Wardha Recruitment 2018, Jilha Rugnalay Wardha Bharti is as follows.

०१ ऑगस्ट २०१८ पासून परिचारिका प्रशिक्षण विद्यालय सामान्य रुग्णालय, वर्धा येथे सुरु होणाऱ्या सुधारित स्त्री साहाय्यकारी परिचारीका प्रवासाका प्रशिक्षण २ वर्ष अभ्यासक्रम ANM आणि सामान्य रुग्णालय अमरावती येथे सुधारित जनरल नर्सिंग मी मिडवायफरी ३ वर्ष GNM अभ्यासक्रम प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या फक्त वर्धा जिल्ह्यातील महिला उमेदवाराकडून खाली दर्शवलेल्या आरक्षणाप्रमाणे अटी व शर्तींवर विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत

एकूण पदसंख्या (Total No of Posts):

  • 25 जागा (Posts)

पदाचे नाव (Post Name):

  1. ए.एन. एम (ANM): 20 जागा (Posts)
  2. जी.एन.एम (GNM): 05 जागा (Posts)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

  • किमान ४०% गुणांसह १२वी उत्तीर्ण एकूण तीन प्रयत्ना पर्यंत प्रवेशपत्र GNM साठी प्राधान्याने १२वी (फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजि (PCB) ग्रुप) (12th Passed with Min 40% marks for GNM 12th (Passed with PCB Group)

वयोमर्यादा (Age Limit):

  • दिनांक ३१ जुलै २०१८ रोजी १७ ते ३५ वर्षांपर्यंत (Age as on 31st July 2018 should be between 17 to 35 Years)

अर्ज शुल्क (Application fees):

  • Open Category Rs. 100/-
  • Backward Category Rs. 50/-

अर्ज मिळवण्याचा पत्ता (Address of Getting Application form):

  • जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रग्णालय वर्धा

नोकरीचे ठिकाण (Job Location):

  • वर्धा (wardha)

महत्वाचे दिनांक (Important Dates):

  • अर्ज मिळण्याचे दिनांक (Date of Purchasing Application Form) : 05th July to 12th July 2018
  • अर्ज स्वीकरण्यचा अंतिम दिनांक (Last Date of Submitting Application Form): 12th July 2018
  • पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा दिनांक (Date of Declaring List of Qualified Candidates): 16th July 2018
  • पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचा दिनांक (Date of Interview of Qualified Candidates): 19th July 2018

मुलाखतीचे ठिकाण (Venue of Interview):

  • परिचारिका प्रशिक्षण विद्यालय, सामान्य रुग्णालय वर्धा (सकाळी दहा वाजल्या पासून)

जाहिरात डाउनलोड करा : Download Advertisement

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Note : Candidates are Requested to Read the Detailed Advertisement before Applying for the post