Mumbai High Court Recruitment 2018 : उच्च न्यायालय मुंबई येथे शिपाई पदाची भरती एकूण 160 जागा

Mumbai High Court Recruitment 2018

उच्च न्यायालय मुंबई येथे शिपाई पदाची भरती एकूण 160 जागा

Recruitment in Bombay High Court for the post of Peon / Hamal. Details of the latest Bombay High Court Recruitment 2018, Bombay High Court Bharti 2018, Mumbai Uccha Nyayalay shipai Bharti 2018, Bombay High Court Peon Recruitment 2018 is as follows.

एकूण पदसंख्या (Total No of Posts):

 • 160 जागा (Posts)

पदाचे नाव व तपशील (Post Name & Details):

 • शिपाई / हमाल (Peon / Hamal)

वेतन श्रेणी (Pay Scale):

 • 4440 – 7440/- Grade Pay Rs. 1300/- + Allowances

शिक्षण व पात्रता (Educational Qualification & Eligibility):

 • उमेदवार किमान ७वी उत्तीर्ण असावा (Candidate Must be Min 7th Standard Passed)
 • शिपाई पदाला अनुषंगिक व दैनंदिन जीवनाला उपयुक्त अशी कला किंवा विशेष अहर्ता असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
 • विशेष अहर्ता असणाऱ्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीचे वेळी त्याबाबत पुरावा म्हणून दाखले हजार करावे अशी अहर्ता असल्याबाबत प्रशासन, उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई कडून पडताळणी करून घेण्यात येइल

वयोमर्यादा (Age Limit):

 • दिनांक ०९ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षांपर्यंत व मागासवर्गासाठी ४३ वर्षांपर्यंत (Age as on 09th June 2018 should be between 18 to 38 Years for Open Category & for Backward Category Up to 43 Years)

अर्ज शुल्क (Application Fees):

 • 25/-

नोकरीचे ठिकाण (Job Location):

 • मुंबई (Mumbai)

महत्वाचे दिनांक (Important Dates):

 • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक (Starting Date of Online Application): 09th June 2018
 • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक (Last Date of Online Application): 18th June 2018

जाहिरात डाउनलोड करा : Download Advertisement

ऑनलाईन अर्ज करा : Apply Online

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Note : Candidates are Requested to Read the Detailed Advertisement before Applying for the post

Latest Comments

 1. mina July 1, 2018
  • admin July 2, 2018

Leave a Reply