Breaking News
Home / Graduate Jobs / Pavitra Portal Maharashtra Govt : महाराष्ट्र शासनाचे शिक्षक भरती साठीचे पवित्र पोर्टल सुरु

Pavitra Portal Maharashtra Govt : महाराष्ट्र शासनाचे शिक्षक भरती साठीचे पवित्र पोर्टल सुरु

Pavitra Portal Maharashtra Govt

महाराष्ट्र शासनाचे शिक्षक भरती साथीचे पवित्र पोर्टल सुरु

Maharashtra Government has finally launched its Long time awaited Pavitra Portal for Online Teachers Recruitment Process through this portal. Now soon the registration process for APPLICANT will start, we will update all the latest details as soon as the details are available.

पवित्र प्रणाली मध्ये उमेदवाराने नोंदणी करण्याचा वेळापत्रक (Scheduled Time Table for Registration on Pavitra Portal):

Pavitra Portan Schedule

नोंदणी कशी करावी (How to register):

 1. उमेदवाराने नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम www.edustaff.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी
 2. वेबसाईटच्या डाव्या बाजूला PRIVATE नावाच्या TAB ला क्लिक करा
 3. मग REGISTRATION या TAB वर क्लिक करा
 4. मग SELECT ROLE TAB वर क्लिक करा व APPLICANT सिलेक्ट करा
 5. USER ID या रकान्या मध्ये आपला शिक्षण भरती व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा बैठक क्रमांक हा पवित्र प्रणाली साठी स्वतःचा USER ID म्हणून नमूद करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. (नमुना Example : SED_TAIT_ 073458)
 6. मग पासवर्ड तयारकर (पासवर्ड तयार करतांना त्यामध्ये मोठ्या लिपीतील किमान एक इंग्रजी मुळाक्षर, लहान लिपीतील किमान एक मुळाक्षर, किमान एक अंक, एक स्पेशल CHARACTER (उदा : @#$% इत्यादी). Example : [email protected]
 7. पासवर्ड असा तयार करा जो सहज लक्षात राहील व पासवर्ड कोणाबरोबर शेयर करू नका
 8. मग स्वतःचा मोबाईल क्रमांक टाका व मोबाइलला नंबर टाकल्यावर जो OTP नंबर मोबाइलमध्ये येइल  तो OPT च्या रकान्यात टाका
 9. मग स्क्रीन वर असलेला Captcha Code खाली नमूद करा व Register या बटनावर क्लिक करा (अशाप्रकारे आपण LOGIN व्हाल)
 10. Login झालाव्यावर Application Details या बटनावर क्लिक करा व Personal Details , Address for Communication, TET Exam Details, Qualification Details ही सर्व माहिती भरा
 11. सर्व माहिती भरल्यावर उमेदवाराने सर्व भरलेली माहिती नीट पडताळून पाहावी कारण अर्ज submit केल्यानंतर उमेदवाराला माहिती मध्ये बदल करता येत नाही

अर्ज भारण्याविषयी संपूर्ण माहिती साठी पवित्र प्रणाली माहिती पत्रक डाउनलोड करा (Download Pavitra Portal User manual for Full Details on How to Register & Fill Application Form) : डाउनलोड करा (Download)

अधिकृत संकेतस्थळ (Official Web Site): पाहा (See)

ऑनलाईन नोंदणी करा : Register online

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Note : Candidates are Requested to Read the Detailed Advertisement before Applying for the post

Check Also

HQ Northern Command Recruitment

HQ Northern Command Jobs 2019: HQ नॉर्दर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती

HQ Northern Command Jobs 2019 HQ नॉर्दर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती Recruitment for Group …